February 8, 2011

आसक्त

क्षणात उमगल्या
साऱ्या अव्यक्त कहाण्या,
ओठ तुझे जेंव्हा
भिडले माझ्या ओठांना

0 comments:

Post a Comment